Posts

Showing posts from July, 2020

जगाला कमी ज्ञात असतील अशा भारताबद्दलच्या कोणत्या गोष्टी आहेत?

Image
मी काही गोष्टी सांगतो ज्या पूर्ण जगाला काय, अर्ध्या भारतीयांना पण “भारताबद्दल” माहित नसतील. १. एकूण १२ जोतीर्लींगापैकी सर्वांत प्रथम असलेले गुजरात मधील सोमनाथ. इथे एक अतिशय विशाल स्तंभ आहे ज्याला “बाण स्तंभ”म्हटलं आहे. ज्यावर कोरले आहे, "आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग ". ह्या बिंदुपासून जर आपण दक्षिण धृवापर्यंत एक सरळ रेषा आखली तर ती रेषा कुठल्याच जमिनीला छेदत नाही. म्हणजे त्या स्तंभापासून दक्षिण धृव्पर्यंत फक्त पाणीच आहे. आणि हे मंदिर जवळपास ७ व्या शतकातले आहे, जगाचा संपूर्ण नकाशा तयार होण्याचा कित्येक अगोदर.  [1] 2. आर्यभट्ट ह्यांनी एका ठराविक तर्यापर्यंत आपली पृथ्वी स्वताभावती आणि सूर्याभोवती फिरून परत यायला किती वेळ लागतो तो मोजला होता. तो त्यांनी २३ तास, ५६ मिनिट आणि ४.०१ सेकंद असा काढला होता म्हणजे एक दिवस जवळपास. सध्याची हीच किंमत नवीन विज्ञानाने काढली ती आहे २३ तास, ५६ मिनिट आणि ४.०९१ सेकंद. तसेच पृथ्वीला सूर्याभोवती फिरायला ३६५ दिवस, ६ तास, १२ मिनिट आणि ३० सेकंद (३६५.२५८५८ दिवस) लागतात अस त्यांनी मोजलेले. हीच किम्मत आता मोजलेल...

भारताचे सर्वात मोठे गुपित काय आहे ?

Image
शिव मंदिर च रेखांश 1000 वर्षांपूर्वी भारतातील बांधलेले खालील शिव मंदिर पहा , सर्व एकाच रेखंश वर येतात. केदारनाथ 79.0° कलहस्ती 79.7° एकंबरणाठ 79.7° ठीरुवांमलाई 79.0° चिदंबरम 79.4° कलेश्र्वरं 79.9° रामेश्वर 79.9° वेमुलावसा राजेश्वर 78.86 कैलास 80.0 हा कसला योगायोग ? 2.तंजावरच्या बृहादेश्र्वर मंदिर जगातील 36 वर्ल्ड हेरिटेज सेंटर मध्ये सामील असलेले मंदिर मंदिराचा विशाल दगड ठेवलेला आहे. त्यातल्या सर्वांचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ते. मंदिर वरचा दगड ज्याचे वजन 80 टन आहे. हे बांधण्यात आले त्या कालावधीचा विचार करता, इतका मोठा दगड उचलणे आणि 216 फूट उंचीवर उंच ठेवणे अशक्य आहे. मजबूत वाहकांचे एकमेव माध्यम हत्ती होते. ते फक्त हत्तींनी कसे घडले याचा विचार करणे पूर्णपणे रहस्यमय वाटते. हे मंदिर चोल राजाने बांधले होते. हे असे मानले जाते की हे बर्‍याच वर्षे बांधले गेले होते जे आताचे आहे त्याकडे आणण्यासाठी. अंदाजे 1000 वर्ष जुना असल्याचे म्हटले जाते. असे मानले जाते की या मंदिरात 100 पेक्षा जास्त भूमिगत रस्ते आहेत. अगदी अगदी राजा राजा चोला राजवाड्यातही काहीजण कनेक्ट होतात. हे खरोखर महत्त्वपूर्ण सरकार...

स्त्री : मादी नव्हे माता असते

Image
युरोपीय चित्रकार हान्स सेबाल्ड बेहॅम (Hans Sebald Beham) यांंनी हे चित्र काढले आहे. हे बघून नक्कीच मनात चलबिचल होते ना? ही एक कथा आहे मुलगी पेरो (pero) आणि वडील सिमोन (Simon) यांची. वडील सिमोन यांंना काही कारणास्तव उपासमारीने मरण्याची शिक्षा झाली होती. त्यांना जेलमधे मुलगी पेरोला भेटण्याची परवानगी मिळत असे. ती रोज वडीलांना भेटायला जायची. सिमोन यांची मुलगी जेव्हा त्यांना भेटायला यायची तेव्हा तिची संपूर्ण तपासणी करून नंतरच आत पाठवले जात असे. त्यामुळे ती कोणत्याही खाण्याच्या वस्तू आत घेऊन जाऊ शकत नव्हती. खूप दिवस झाले मात्र सिमोनचा मृत्यू काही होत नाही, हे बघून जेलरला संशय आला. त्याने सिमोनवर पाळत ठेवली आणि त्याने जे पहिले ते धक्कादायक होते. सिमोनची मुलगी पेरो त्याला स्तनपान देत होती. ज्यामुळे सिमोन जिवंत होता. ते दृष्य पाहून जेलरला त्यांची दया आली आणि त्याने सिमोनची शिक्षा माफ केली. सांगायचा उद्देश हा की, स्त्री ही प्रसंग येईल त्याप्रमाणे काहीही करु शकते. कधी सरस्वती होऊन समाज प्रबोधन करते, तर कधी दुर्गा होऊन त्याच समाजातील तिमीर नष्ट करते. कधी जिजाऊ होऊन शिवबासारखा स्वराज्य रक्षक बनवते,...