भारताचे सर्वात मोठे गुपित काय आहे ?

  1. शिव मंदिर च रेखांश

1000 वर्षांपूर्वी भारतातील बांधलेले खालील शिव मंदिर पहा , सर्व एकाच रेखंश वर येतात.

केदारनाथ 79.0°

कलहस्ती 79.7°

एकंबरणाठ 79.7°

ठीरुवांमलाई 79.0°

चिदंबरम 79.4°

कलेश्र्वरं 79.9°

रामेश्वर 79.9°

वेमुलावसा राजेश्वर 78.86

कैलास 80.0

हा कसला योगायोग ?

2.तंजावरच्या बृहादेश्र्वर मंदिर

जगातील 36 वर्ल्ड हेरिटेज सेंटर मध्ये सामील असलेले मंदिर

मंदिराचा विशाल दगड ठेवलेला आहे.

त्यातल्या सर्वांचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे ते. मंदिर वरचा दगड ज्याचे वजन 80 टन आहे. हे बांधण्यात आले त्या कालावधीचा विचार करता, इतका मोठा दगड उचलणे आणि 216 फूट उंचीवर उंच ठेवणे अशक्य आहे. मजबूत वाहकांचे एकमेव माध्यम हत्ती होते. ते फक्त हत्तींनी कसे घडले याचा विचार करणे पूर्णपणे रहस्यमय वाटते.

हे मंदिर चोल राजाने बांधले होते. हे असे मानले जाते की हे बर्‍याच वर्षे बांधले गेले होते जे आताचे आहे त्याकडे आणण्यासाठी. अंदाजे 1000 वर्ष जुना असल्याचे म्हटले जाते.

असे मानले जाते की या मंदिरात 100 पेक्षा जास्त भूमिगत रस्ते आहेत. अगदी अगदी राजा राजा चोला राजवाड्यातही काहीजण कनेक्ट होतात. हे खरोखर महत्त्वपूर्ण सरकारी सहकारी आणि राजा स्वतः वापरत असत असा विश्वास होता. असे म्हटले जाते की राजाने या प्रसंगी भगवान शिवाला विशेष अभिषेक (एक प्रकारचे पवित्र पाण्याचा वर्षाव) करण्यासाठी वापरले.

असे मानले जाते की संपूर्ण बोगद्यात एखादा घोडा आरामात जाऊ शकतो इतका बोगदे पुरेसे रुंद केले गेले होते.

रामेश्वर मधील तरंगणारे दगड

श्रीरामांनी सीतेची सुटका करण्यास वानारांच्या साहाय्याने पुल बांधला हे आपण जाणतो. पण आज पण रामेश्वर आणि परिसरात तरंगणारे दगड आढळतात. या साठी काही लोकांनी असा तर्क लावला की ज्वालामुखी मधून येणारा लाव्हा बाहेर येताना आतून मोठ्या वेगाने बाहेर येतात आणि बाहेरील थंड हवा शी संबंध आल्यावर pumice नावाचे प्रकारचे दगड तयार होतात.तत्त आत हवा असल्यामुळे ते तरंगतात. हे जरी मानले तरी या परिसरात कोठेहिंज्वालामुखीचा उद्रेक झाला न्हाई. जवळ च ज्वालामुखी म्हणजे इंडोनेशिया मध्ये आहे. आणि रामेश्वर पा च हे दगड आढळतात बाकीच्या भागत पण हे दगड आढळतात हवे होते . ते का आढळतात नाही .

3.कांग्रा मधील ज्वाला माता मंदिर मधील जळणारी ज्वाला.

पुरातन काळी त्रिगर्त म्हणजे आताच्या हिमाचल प्रदेश मध्ये असणाऱ्या कांग्र येथील ज्वाला मटा मंदिर मध्ये एक ज्योत निरंतन पेट घेतलेली आहे. अकबर ने सुद्धा इथे पाणी टाकून विझवायचा प्रयत्न केला पण विझला नाही. म्हणून अकबर ने नंतर सोन्याची छत्री दिली.

ONGC इथे याबदl अभ्यास करत आहे. काही लोकांना नैसर्गिक वायू असल्याचे संशय आहे.पण हे रहस्य अजूनही रहस्य आहे

4. शापित कुलधरा

राजस्थान मधील हे एक गाव आहे कुलधारा. साधारण कैक शतके माणसांचा वावर असून एकेंदिवशी अचानक 1500 गावकऱ्यांनी हे गाव रात्रीच्या रात्री सोडले. कारण सांगतात की एक प्रेमीयुगुांचे प्रकरण कळल्यावर त्यांनी या गावाला शाप दिला .

त्या दिवाणच्या रागाच्या भितीने संपूर्ण खेड्यातील रहिवासी एक रात्री पळून गेले. त्यांनी आपली घरे व त्यातील सर्व काही सोडले. कुलधाराला स्वतःच्या लोकांनी सोडून दिले. गावातील हजारो सदस्यांना सोडताना कुठे दिसले नाही . आता पिढ्यांपर्यंत पालिवालांनी कोठे पुनर्वसन केले हे कुणालाच ठाऊक नाही. ते गेल्यावर शहराचा शापच काय ते सर्व माहिती आहे की कुळधारात पुन्हा कोणीही रहाण्यास जमणार नाही.

आज पण इथे कोणीही घर बांधले ही ते राहत नाही. आज पण इथे हे गाव तसेच पडीक भयानक आहे.

5 . महात्मा गांधी चे युनियन जॅक वरील प्रेम

महात्मा गांधी च्या अपर देशभक्ती मुळे आपण स्वातंत्र्या च्या लढ्यात अहिंसेचा धडा जगाला घालून दिले. तरीसुद्धा अनेक ठिकाणी त्यांची भूमिका आश्चर्यकारक का रहालेली आहे. भारताच्या तिरंगा त्यांचा विरोध होताना युनियन जॅक च फडकत रहावा अशी त्यांची इच्छा होती.

संदर्भ

Mahatmagandhi collective work

6. सोमनाथ मंदिर वरील असलेला स्तंभ

हा बाणस्तंभ म्हणजे *दिशा दर्शक* स्तंभ आहे. याच्या वरच्या टोकाला एक बाण उभारलाय आणि त्या खाली लिहिलय :- "आसमुद्रान्त दक्षिण धृवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग"

याचा अर्थ असा - या पॉइंट पासून दक्षिण धृवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात, या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.

7. केरळ मधील कोढीनी गाव जिथे सर्रास जुळी मुले होतात

जुळी मुले होणे हे नैसर्गिक दृष्ट्या दुर्मिळ आहे.पण केरळ मधील कोधिनी या गावात 2000 कुटुंबात तब्बल 400 जुळ्या जोड्या आहेत हा आकडा नेहमीपेक्षा जास्त आहे . कोणत्याही धर्माचा ,जातीचा , वर्णाचा संबंध नाही.

8. लाल बहाद्दूर शास्त्रींचा मृत्यू आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू आज पण एक रहस्य बनले आहे .

संदर्भ

  1. 11 Mysteries in India That Are Sure to Shock You
  2. Eternal Flames of Jwala Temple | Mystery of India
  3. Mysteries Solved: Secrets of the Thanjavur (Tanjore) Brihadeeswarar Temple Built By RajaRaja Chola
  4. एक रात में ही गायब हो गया पूरा गांव, भारत की इस रहस्यमयी जगह की कहानी रोंगटे खड़े कर देगी

Comments